धडा टेस्ट
एका धड्याचा नेमका सराव
- 10 प्रश्न
- 20 गुण
- 12 मिनिटे
उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा · इयत्ता 7 वी
बुद्धिमत्ता चाचणीचे 400+ प्रश्न, खऱ्या परीक्षेसारखी वेळ आणि टेस्ट संपताच गुणपत्रक.
पहिली टेस्ट मोफत · पैसे नंतर, आवडलं तरच
राम, शाम व जॉन यांच्या 5 वर्षापूर्वीच्या वयांची सरासरी 16 वर्षे होती, तर 5 वर्षानंतर त्यांच्या वयाची सरासरी किती होईल?
शाब्बास! उत्तर बरोबर आहे.
काही हरकत नाही, चुकांमधूनच आपण शिकतो. बरोबर उत्तर: c. 26 वर्षे
5 वर्षांपूर्वी सरासरी 16, आज 21, म्हणून 5 वर्षांनंतर 26.
सुरक्षित पेमेंटUPI ने पेमेंट: Google Pay, PhonePe, Paytm, BHIM
शिष्यवृत्ती किती?इयत्ता 7 वी: दरमहा ₹750, सलग 3 वर्षे
मागील वर्षांचे प्रश्नजुन्या परीक्षांतील प्रश्नही सरावात समाविष्ट
जाहिराती नाहीतमुलांसाठी सुरक्षित: जाहिराती किंवा ट्रॅकर नाहीत
खऱ्या परीक्षेसारखी वेळ. वेळ संपताच टेस्ट आपोआप सबमिट होते. चुकीच्या उत्तराला गुण कापले जात नाहीत.
एका धड्याचा नेमका सराव
एका घटकातील सर्व धडे एकत्र
पूर्ण पेपरसारखी: सर्व घटकांचे प्रश्न
10 घटक, 31 धडे. सध्या फक्त बुद्धिमत्ता चाचणी विषयाचा सराव.
161 प्रश्न
96 प्रश्न
26 प्रश्न
37 प्रश्न
100 प्रश्न
एकदाच पैसे भरा · सबस्क्रिप्शन नाही
Unlimited tests
₹300 एकदाच
सर्व घटक आणि धड्यांच्या हव्या तितक्या टेस्ट.
पॅक घ्याअजून काही शंका असल्यास आम्हाला संपर्क करा.
प्रत्येक प्रश्नाला 4 पर्याय असतात.
नाही. ₹300 चा पॅक एकदा घेतला की हव्या तितक्या टेस्ट द्या, कोणतीही मुदत नाही.
काळजी करू नका. पेमेंट यशस्वी झाले असेल तर पॅक काही मिनिटांत आपोआप सुरू होतो. अयशस्वी किंवा दोनदा कापलेले पैसे आपोआप परत येतात (5–7 कामकाजाचे दिवस). तरीही अडचण आल्यास संपर्क करा.
इयत्ता 7 वी (उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा). सध्या फक्त बुद्धिमत्ता चाचणी विषयाचा सराव आहे.
हो. पालकांच्या मोबाईल नंबरने लॉगिन केल्यावर पहिली टेस्ट मोफत. आवडलं तरच पॅक घ्या.
सर्व तपशील संपर्क पानावर आहेत.
पालकांच्या मोबाईल नंबरने लॉगिन करा. OTP ने लॉगिन, पासवर्ड लागत नाही.
मोफत टेस्ट द्या